Wednesday, May 19, 2021

पक्ष्यांपासून शिकण्यासारखे Learn from Bird

पक्ष्यांपासून शिकण्यासारखे

फोटो - डॉ. विधिन कांबळे (Photo - Dr. Vidhin Kamble) 

१. ते रात्री काही खात नाहीत.

२. रात्री फिरत नाहीत

३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतातदुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.

४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाकाते थोडे खाऊन उडून जातात..... बरोबर घेऊन जात नाहीत..!!

 ५. अंधार पडल्यावर झोपून जातातआणि पाहाटेच उठूनगाणी गात उठतात.

 ६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

 ७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.

८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतातऍक्टिव्ह ठेवतातरात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.

९. आजारी पडले तर काही खात नाहीतबरे झाल्यावरच खातात.

१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.

११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झालीतरी परत एकत्र येतात.

१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.

 स्वतःच्या कष्टाने पोटभरण्या इतके झाले की त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत. खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!!

त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल... 

No comments:

पानपक्षी इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव- Phylloscopus fuscatus)

कोंडा पानाची चिमणी  / पानपक्षी  इंग्रजी नाव- Duskey warbler शास्त्रीय नाव - Phylloscopus fuscatus )   डस्की वॉर्बलर हा Phylloscopid...